NEWS
/ FEATURED
-
पि.चि.मनपा निवडणुकीत भाजपाच्या या तीन दिग्गजांचा खरंच पराभव झाला की तो घडवून आणला?
उत्तम कुटे पिंपरीःपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल नुकताच आला.त्यात तीन मातब्बरांचा पराभव हा भुवया उंचावणारा ठरला. त्यांचा खरंच पराभव झाला की तो केला गेला,अशी चर्चा झाली.सुरुही आहे.विशेष म्हणजे हे सर्व बहूमत मिळालेल्या भाजपाचे उमेदवार असून त्यातील दोघे,तर स्थानिक तथा गाववाले आहेत हे विशेष.या तिघांच्या बाबतीत पाहुण्याच्या काठीने साप मारण्याचा प्रकार झाला,अशी चर्चा ऐकायला मिळाली. पहिला…
-

दर पंचवार्षिक निवडणुकीगणिक अपक्ष नगरसेवकच नाही,तर अपक्ष उमेदवारांचीही संख्या का घटते आहे?
दुसरीकडे बिनविरोध नगरसेवकांच्या वाढत्या संख्येचा ट्रेण्ड निकोप आणि सुदृढ लोकशाहीला मारक नाही का? उत्तम कुटे पिंपरीःराज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका नुकत्याच झाल्या.त्यांच्या निकालातून एक वेगळा ट्रेंड समोर आला.निवडून आलेल्या अपक्ष उमेदवारांच्या संख्येत मोठी घटल्याचे त्यातून दिसले.गेल्या काही पंचवार्षिकचे निकाल पाहता हा आकडा कमी कमी होत चालल्याचे आढळले आहे.१२८ सदस्य संख्येच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्यावेळी २०१७ ला ५…
-

रांजणगाव-कारेगाव गटातून ज्योती पाचुंदकर,तर पंचायत समिती गणातून निर्मला नवले,महेश फंड यांनी शक्तीप्रदर्शन करीत दाखल केली उमेदवारी
प्रतिनिधीपिंपरीःशिरुर तालुक्यातील रांजणगाव- कारेगाव गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार ज्योती मानसिंग पाचुंदकर यांनी,तर कारेगाव-कान्हूर मेसाई गणातून निर्मला नवले,रांजणगाव गणपती गणातून महेश बापू फंड यांनी आज (ता. २०)मोठे शक्ती प्रदर्शन करीत आपल्या हजारो समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारी दाखल केली.तत्पूर्वी त्यांनी रांजणगाव येथील महागणपती येथे आरती करत श्रींचे आशीर्वाद घेतले.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. पाचंदूकर यांनी…






