NEWS

/ FEATURED

  • पुणे जिल्हा बँक निवडणूक: बिगुल वाजण्याआधीच शिरुमध्ये पहिला गुन्हा दाखल

    सोसायटी संचालकाला मारहाण!शिरूरला मतदान प्रतिनिधीच्या ठरावावरून राडा प्रतिनिधी पिंपरीः पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC)निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच उत्तर पुणे जिल्ह्यात राजकीय धुमश्चक्रीला सुरुवात झाली असून थेट मारहाणीपर्यंत प्रकरण पोहोचल्याने पहिला गुन्हा काल दाखल झाला.अद्याप अधिकृत निवडणूक जाहीर झालेली नसतानाही शिरूर तालुक्यात झालेल्या या राड्यामुळे ती जाहीर झाल्यावर किती मोठा राजकीय हंगामा होणार यामुळे पोलिस चिंतेत…

    पुणे जिल्हा बँक निवडणूक: बिगुल वाजण्याआधीच शिरुमध्ये पहिला गुन्हा दाखल
  • पिं.-चिं. पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची कामगिरी; सराईत इराणी चैन चोर पकडला, ३५ लाख रुपयांचे दागिने जप्त

    पिं.-चिं. पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची कामगिरी; सराईत इराणी चैन चोर पकडला, ३५ लाख रुपयांचे दागिने जप्त

    प्रतिनिधी ​पिंपरी:पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने उल्लेखनीय कामगिरी करीत मकोका सह ५ गुन्ह्यांत हवा असलेला सराईत इराणी चैन चोर फिदा इराणी याला नुकतेच जेरबंद केले.या कारवाईमुळे शहरातील १३ आणि पुण्यातील २ असे १५ चैन चोरीचे (चेन स्नॅचिंग)गुन्हे उघडकीस आले असून आरोपींकडून ३५ लाख ३३ हजार रुपये किमतीचे २७ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले…

  • स्त्रीभ्रूणहत्या आणि बेकायदेशीर गर्भपाताविरोधात राज्य सरकारचा मोठा निर्णय

    स्त्रीभ्रूणहत्या आणि बेकायदेशीर गर्भपाताविरोधात राज्य सरकारचा मोठा निर्णय

    राज्यस्तरीय कृती दलाच्या अध्यक्षपदी डॉ.नीलम गोऱ्हे,आ.उमा खापरे सदस्या प्रतिनिधी पिंपरी:राज्यातील स्त्रीभ्रूण हत्या आणि बेकायदेशीर गर्भपात रोखण्यासाठी तसेच जन्मावेळच्या लिंग गुणोत्तरात सुधारणा करण्यासाठी राज्य शासनाने राज्यस्तरीय कृती दलाची मंगळवारी (ता.८)स्थापना केली.त्याच्या अध्यक्षपदी विधानपरिषद सदस्या डॉ.नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.दलाच्या आठ महिला सदस्य आमदारांपैकी ६ विधान परिषदेतील असून त्यात पिंपरी-चिंचवडकर उमा खापरे यांचा समावेश आहे.…

NEWS

/ LATEST

NEWS

/FEATURED