NEWS
/ FEATURED
-
मावळात खळबळ,आरटीआय कार्यकर्ता पाळतीवर असल्याची आमदार शेळकेंची पोलिसांत तक्रार
तर,आमदार शेळकेंनी मारहाण केल्याचा आरटीआय कार्यकर्ते सुनील गुजर यांचा पोलिसांत दावा प्रतिनिधी पिंपरीःमावळातील माहिती अधिकार कार्यकर्ते सुनील गुजर हे आपल्यावर पाळतीवर असून तो आपली माहिती आपल्या राजकीय विरोधकांसह गुन्हेगारांना पोचवत असल्याचा खळबळजनक आरोप स्थानिक आमदार (मावळ) राष्ट्रवादीचे सुनील शेळके यांनी शुक्रवारी (ता.१६)पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला.तर,आ. शेळकेंनीच आपल्य़ाला मारहाण केल्याचा लेखी तक्रार गुजर…
-

कामावर मद्यधुंद आढळलेल्या डॉक्टरला पिं.चि.मनपा आयुक्तांनी केलं निलंबित!
प्रतिनिधी, पिंपरी:पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (पीसीएमसी)येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.वैभव अविनाश म्हस्के हे कामावर (शवविच्छेदन गृहात) मद्यधुंद अवस्थेत काल आढळून आले होते.त्यांनी तेथे जोरदार पार्टी केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शहरात आज मोठी खळबळ उडाली.वायसीएम च्या प्रवेशव्दारावर रुग्णवाहिकेतून एक रुग्ण खाली पडल्याची घटना (ता.१०)ताजी असताना पाच दिवसांत तशीच ती दुसरी घडल्याने महापालिका प्रशासनाला दखल…
-

ओला, उबेर व इतर ॲपआधारित वाहनसेवांमध्ये अतिरिक्त भाड्याची मागणी किंवा गैरवर्तन झाल्यास तक्रार करा : डॉ. नीलम गोऱ्हे
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी चर्चा; तक्रारदार महिलांची नावे गोपनीय ठेवण्याची ग्वाही पुणे : ओला, उबेर आणि इतर ॲपआधारित वाहनसेवांमधून प्रवास बुक केल्यानंतर अतिरिक्त भाड्याची मागणी करणे, मीटरनुसार पैसे देण्याचा आग्रह धरणे, प्रवाशांशी गैरवर्तन करणे किंवा त्यांना वाहनातून उतरवून देणे, अशा प्रकारांबाबत प्रवाशांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) तक्रार करावी, असे आवाहन शिवसेना नेत्या तथा महाराष्ट्र विधान…













