NEWS
/ FEATURED
-
‘आरएमसी’ साठी तीन आठवड्यांत एसओपी; पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोर झोन’ निश्चित करणार – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
पुणे, दि. ७ मे (जिमाका वृत्तसेवा) : पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर क्षेत्रातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर रेडीमिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांबाबत प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. शहरातील प्रदूषणात आरएमसी प्लॅन्ट्सचा काही प्रमाणात वाटा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत आरएमसी उद्योगासाठी येत्या तीन आठवड्यांत मानक…
-

पि.चि.मनपा त चाललंय काय?नगरसेवकांच्या बनावट सह्यानंतर आता त्यांच्या नावांचाही गैरवापर
विषय मंजुरीच्या स्थायी च्या ठरावावर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची सुचक,अनुमोदक म्हणून परस्पर नावे उत्तम कुटेपिंपरीःबहूतांश सत्ताधारी भाजपा नगरसेवकांच्या सह्या असलेल्या बनावट उपसुचनांव्दारे ठेकेदारांना साठ कोटी रुपये दिल्याचे प्रकरण पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्या काही दिवसांपासून गाजत असूनत्यामुळे नव्यानेच सत्तेत आलेल्या भाजपाची बदनामी झाली आहे.ते ताजे असतानाच एका कामाचा ठेकामंजूर करण्याच्या विषयात स्थायी समितीमध्ये दोन सदस्यांच्या नावांचा गैरवापर झाल्याचे खळबळजनक…
-

धक्कादायक!मावळमध्ये गरोदर पत्नीने शारीरिक संबंध नाकारल्याने पतीने केला जीवघेणा हल्ला
प्रतिनिधीपिंपरीःमुली,महिलांविषयी गुन्हे,अत्याचार राज्यात सुरुच असून त्यात काल आणखी एका धक्कादायक घटनेची भर पडली.पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील ऊर्से गावात पतीनेच गरोदर पत्नीवर चाकूहल्ला करीत तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला.गरोदरपणामुळे शारीरिक संबंधास नकार दिल्याने या तरुणाने आपल्या पत्नीला भोसकले.गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न मध्यरात्री केला.त्यामुळे मावळ हादरला. शिरगाव-परंदवाडी पोलिसांनी आरोपी निखिल नंदकुमार पवार (वय २२,रा.फिनोलेक्स कंपनी मागे,…














