NEWS
/ FEATURED
-
सडे पठारे ही पर्यावरण आणि पशुधनपूरक पर्यटन विकासाचे मॉडेल ठरतील – प्रशांत खाडे
वनविभागाच्या अधिकाऱ्यांची व समिती सदस्यांची क्षेत्रीय भेट नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)पुणे जिल्ह्यातील सर्वांग सुंदर व निसर्ग संपन्न जुन्नरच्या पश्चिम घाटातील सडे-पठारे खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. येथील गवताळ कुरण संवर्धन व विकास योजनेतून शेतकऱ्यांना सक्षम करणारे सडेपठारे पर्यटन विकासाचे मॉडेल ठरतील अशा रितीने विकसित केली जातील अशी माहिती जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक (डी एफ ओ) प्रशांत खाडे…
-

पिंपरी पालिकेत एकाच पदावर दोन अधिकारी!सत्ताधारी भाजपच्या दोन गटांच्या वादातून आली पाळी
पिंपरी पालिकेत एक म्यान,दोन तलवारी,भाजप राजवटीत प्रशासनाच्या कारभाराचा झाला खेळ! उत्तम कुटे पिंपरीः राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन्ही गटांचे वर्धापनदिन काल (ता.१०) साजरे झाले.याच मुहूर्तावर पिंपरी-चिंचवड महापालिकेला दोन नगरसचिव मिळाले. सत्ताधारी भाजपच्या अंतर्गत वादामुळे एका पदावर दोन अधिकारी आल्याची ही दुर्मिळ घटना त्यांच्या राजवटीत पहायला मिळाली.त्यामुळे त्याची पालिका वर्तुळातच नाही,तर शहरभर मोठी चर्चा सध्या सुरु आहे. मुकेश…
-

पोलिसांवर दगडफेक करणारे दंगेखोर एका विशिष्ट धर्मांचेच का आहेत?
कुदळवाडीत पोलिसांवर झालेल्या दगडफेकीवर आ.लांडगेंचा सवाल उत्तम कुटे पिंपरीः कुदळवाडी,चिखलीतील अवैध धार्मिक स्थळांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने काल (ता.९) कारवाई केली. तेव्हा बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांवर दगडफेक होऊन त्यात काही पोलिस जखमी झाल्याने भाजपाचे स्थानिक आमदार भोसरीचे महेश लांडगे यांनी संताप व्य़क्त करीत हा जिहादी उन्माद प्रशासनाने ठेचावा,अशी मागणी काल लगेच केली.तसेच हा जिहादी उन्मदा कदापी खपवून घेतला…














