-

शंभूसृष्टीच्या दोन निविदांवरून दोन भाजपा आमदार समर्थक भिडले
पिंपरी-चिंचवड भाजपा तील गटबाजी महापालिका सभेत झाली उघड प्रतिनिधीपिंपरीःभोसरी विधानसभा मतदारसंघात बोराडेवाडी,मोशी येथे उभारण्यात येत असलेल्या शंभू सृष्टीच्या पन्नास कोटी रुपयांच्या दोन निविदांत अनियमितता आणि…















