भोसरीतील २४ उमेदवारात बहुतांश अपक्षच

१ कि २ EVM लागणार हे ४ तारखेला कळणार

भोसरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांच्याकडे आज अखेरच्या दिवशी विहित वेळेत 17 उमेदवारांनी 23 नामनिर्देशन पत्रे दाखल केलेली आहेत. त्यामध्ये महेश किसन लांडगे (भारतीय जनता पार्टी-3), गोविंद हरिभाऊ चुनचुने (अपक्ष-1), राहुल गोरख नेवाळे (अपक्ष-1), सुभाष मारुती वाघमारे (अपक्ष-1), अमजद महेबूब खान (ऑल इंडिया मजली ए इंकिलाब ए मिल्लत-1), रवी लक्ष्मण लांडगे (अपक्ष-2), पूजा महेश लांडगे (भारतीय जनता पार्टी-1), खुदबुददीन आबु होबळे (अपक्ष-1), रफीक रशीद कुरेशी (अपक्ष-2), सुरज चंद्रकांत गायकवाड (अपक्ष-1), सुरज चंद्रकांत गायकवाड (भारतीय राष्टीय कॉंग्रेस-1), रामा मोहन ठोके (बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टी-1), दत्तात्रय कोंडीबा जगताप (अपक्ष-1), बलराज उद्धवराव कटके (बहुजन समाज पार्टी-1), प्रकाश सखाराम डोळस (अपक्ष-1), मारुती साहेबराव भापकर (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष-1), परमेश्वर गोविंदराव बुर्ले (राष्ट्रीय समाज पक्ष-1), संतोष काळूराम लांडगे (अपक्ष-1), विकास राजे बापूसाहेब केदारी (अपक्ष-1) या उमेदवारांचा समावेश आहे. आज अखेर एकूण 24 उमेदवारांनी 33 नामनिर्देशन पत्रे दाखल केलेली आहेत.
आत्तापर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांची नावे आणि त्यांनी दिलेल्या माहितीचा तपशील :- अजित दामोदर गव्हाणे (नॅशनल काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार-4 ), ज्ञानेश्वर सुरेश बोराटे (अपक्ष-1), शलाका सुधाकर कोंडावार (अपक्ष-1), अमजद महबूब खान (अपक्ष-1), अरुण मारुती पवार (अपक्ष-1), डोळस हरेश बाजीराव (अपक्ष-1), जावेद रशीद शहा (अपक्ष-1), महेश किसन लांडगे (भारतीय जनता पार्टी-3), गोविंद हरिभाऊ चुनचुने (अपक्ष-1), राहुल गोरख नेवाळे (अपक्ष-1), सुभाष मारुती वाघमारे (अपक्ष-1), अमजद महेबूब खान (ऑल इंडिया मजली ए इंकिलाब ए मिल्लत-1), रवी लक्ष्मण लांडगे (अपक्ष-2), पूजा महेश लांडगे (भारतीय जनता पार्टी-1), खुदबुददीन आबु होबळे (अपक्ष-1), रफीक रशीद कुरेशी (अपक्ष-2), सुरज चंद्रकांत गायकवाड (अपक्ष-1), सुरज चंद्रकांत गायकवाड (भारतीय राष्टीय कॉंग्रेस-1), रामा मोहन ठोके (बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट पार्टी-1), दत्तात्रय कोंडीबा जगताप (अपक्ष-1), बलराज उद्धवराव कटके (बहुजन समाज पार्टी-1), प्रकाश सखाराम डोळस (अपक्ष-1), मारुती साहेबराव भापकर (महाराष्ट्र स्वराज्य पक्ष-1), परमेश्वर गोविंदराव बुर्ले (राष्ट्रीय समाज पक्ष-1), संतोष काळूराम लांडगे (अपक्ष-1), विकास राजे बापूसाहेब केदारी (अपक्ष-1) या उमेदवारांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *