आळंदी पोलिसांचे तत्परतेच्या कार्यास सलाम…

दोन मुलांचा शोध तात्काळ लावून मुलांना 24 तासांत पालकांचे ताब्यात दिले. यामुळे पोलिसांचे कार्याचा सन्मान कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोलिस स्टेशनचे कार्यरत पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचा सत्कार पोलिस मित्र युवा महासंघ यांचे वतीने करण्यात आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पूर्ण करण्यात आला.

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील,पोलिस उपनिरीक्षक बापूसाहेब जोंधळे, एएसाआय दत्ता टोके, पोलिस हवालदार आरती निकम,पोलिस अमलदर अनिल राक्षे, पोलिस नाईक मचींद्र शेंडे, गजानन आडे, पोलिस मित्र युवा महासंघ महाराष्ट्र राज्य .महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रवीण बोबडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला आघाडी ज्योती पाटिल ,महाराष्ट्र उपअध्यक्ष शशिकांत राजे जाधव, महाराष्ट्र कार्यअध्यक्ष महिला आघाडी गितांजली भस्मे, महाराष्ट्र सचिव महिला आघाडी वर्षा जाधव,महाराष्ट्र सहसरचिटणीस बाबासाहेब भंडारे, पुणे जिल्हा सरचिटणीस सुमित साहू, भोसरी अध्यक्ष मयुर धावडे,सदस्य अक्षय लांडगे.आळंदी जनहित फाऊंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, पोलिस मित्र वेल्फेअर असोसिएशन ऑफ इंडिया अध्यक्ष शिवाजी जाधव, किरण कोल्हे, भागवत काटकर आदी उपस्थित होते. यावेळी कर्तव्यदक्ष अधिकारी आणि टीम चा सत्कार करण्यात आला. पोलीस मित्र युवा महासंघ महाराष्ट्र राज्य यांचे वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे , प्रदेश अध्यक्ष प्रवीणशेठ बोबडे यांचा वाढदिवसा निमित्त सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *