ठळक घडामोडी : कसबा, चिंचवड निवडणूक मविआ लढणारच – संजय राऊत
आपला आवाज न्यूज नेटवर्क
दिनांक – 6 फेब्रुवारी 2023
अपर्णा गुरव –
पिंपरी चिंचवड
●राऊत- कसबा, चिंचवड निवडणूक मविआ लढणारच
●अदानी प्रकरणावरून कांग्रेस रस्त्यावर
●तुर्की – तुर्की हादरलं! 7.8 रिष्टर स्केलचा भूकंप
●राज्य – कसब्यात रवींद्र धंगेकरांना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर
●कसबा, पुणे – भाजप उमेदवार हेमंत रासनेने भरला उमेदवारी अर्ज
●चिंचवड- भाजप भाजप उमेदवार अश्विनी जगतापांच शक्तिप्रदर्शन
●पुणे- ‘निवडणूक बिनविरोध करा, शरद पवारांना केली विनंती’
●राज्य- समोरासमोर येऊन चर्चा करा – नाना पटोले.
●राज्य – संभाजी ब्रिगेडही कसब्यातून उमेदवार देणार
●नागपूर- पालिका 6 इंग्रजी शाळा सुरू करणार
●गोरेगाव, मुंबई – म्हाडा 3 हजार 15 घरे बांधणार
●राज्य- 8 फेब्रुवारीनंतर राज्यात गारठा वाढणार
● अहमदनगर – किरकोळ कारणामुळे एकाला मारहाण
●हिंगोली – औंढा परभणी मार्गावर कारचा भीषण अपघात
●नंदुरबार – विजेच्या धक्क्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू
●धामणी – धामणी खंडेरायाचा यात्रौत्सव
●मनमाड – मनमाडला माघी पौर्णिमा यात्रा उत्साहात
●येवला – खंडेराव महाराजांचा यात्त्रोत्सव सुरू
●पुणे – भोरमध्ये वाघजाई माता यात्रा उत्साहात
●आंधरप्रदेश – तिरुपती देवस्थान यंत्र बनवणार लाडू
●कल्याण – T-80युद्धनौका कल्याणच्या खाडी किनारी
●पिंपरी – मालमत्ता कर थकवणाऱ्यांवर कारवाई
●संभाजीनगर – भुसावळ- संभाजीनगरसाठी रेल्वेलाईन
●मुंबई- रॉटवेलर कुत्र्याचा चावा, मालकाला कोठडी
●पिंपरखेड – पिंपरखेडमधला बिबट्या अखेर जेरबंद
●अमरावती – रस्त्यावर वाघाचा मुक्तसंचार
●मुंबई – कसबा, चिंचवड पोट निवडणूक बिनविरोध होणार आहे
●गोपीचंद पडळकर- शरद पवार हे जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून बोलतात
●मुंबई – देशमुख मुंबई बाहेर जाण्यास परवानगी
●नवी दिल्ली – संसदेत अदानी प्रकरणावरून विरोधकांचा राडा