फ्रॅक्चर्ड फ्रीडम पुस्तकाचा पुरस्कार रद्द करणं लोकशाहीला धरून नाही – संजय राऊत

१४ डिसेंबर २०२२


फ्रॅक्चर्ड फ्रीडम या कोबाड गांधी लिखित पुस्तकाच्या मराठी अनुवादाला जाहीर झालेला पुरस्कार रद्द करणं लोकशाहीला धरून नाही.. असा घाई घाईने पुरस्कार काढून घ्यायला नको होता. हे लोकशाहीला धरून नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

संजय राऊत म्हणाले, या पुस्तकाला जो पुरुस्कार मिळाला आहे, तो अनुवादासाठी आहे. नक्षलवादाशी आमचा लढा सुरूच आहे. कोबाड गांधी यांनी स्वतःचे अनुभव लिहिले आहेत. त्यांच्या काही मतांशी आपण सहमत नसलो तरीही पुरस्कार रद्द व्हायला नको होता.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *