स्वच्छ सर्वेक्षण २०२३ वर्ल्ड टॉयलेट डे निमित्त विविध कार्यक्रमांचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते उदघाटन

रोहित खर्गे
विभागीय संपादक
२१ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


स्वच्छ सर्वेक्षण २०२३ – १९ नोव्हेंबर २०२२ रोजी वर्ल्ड टॉयलेट डे निमित्त विविध कार्यक्रमांचे  उद्धाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सह शहर अभियंता रामदास तांबे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, सोनम देशमुख, सिताराम बहुरे, राजेश आगळे, विजयकुमार थोरात, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे आदि  उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचा तपशील खालील प्रमाणे –
अ.क्र. कार्यक्रमाचा तपशील

CT/PT टॉयलेट व्हीजीट लोकमान्य हॉस्पिटल  शेजारी ,चिंचवड

My Toilet ऍपचे उदघाटन

Toilet वरील भिंती चित्र अनावरण


CT/ PT टॉयलेट लोकमान्य हॉस्पिटल शेजारी ,चिंचवड ते प्रा.रामकृष्ण मोरे सभागृह पदयात्रा



स्वच्छ सुरक्षित शौचालय 30 Day या मोहिमेचे उदघाटन प्रा.रामकृष्ण मोरे सभागृह


ड्रेनेज विभागातील उत्कृष्ट काम करणाऱ्याचा कर्मचाऱ्यांचा  सन्मान


नवी दिशा अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सन्मान


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *