मतदार ओळखपत्रातील नाव दुरुस्त कसे करायचे जाणून घ्या

१६ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


जर मतदार यादीतील नावामध्ये काही चुक असल्यास ते दुरुस्त करण्यासाठी निवडणुक आयोगाला अर्ज कसा करावा लागतो जाणून घ्या.

मतदार ओळखपत्रावरील तुमच्या नावामध्ये, वडिलांच्या नावामध्ये किंवा आडनावामध्ये, वयामध्ये काही चुक असेल तर तुम्ही ती दुरुस्त करण्यासाठी अर्ज करू शकता. यासाठी ‘फॉर्म ८’ चा वापर करावा लागतो. या फॉर्मसह जन्माच्या दाखल्याची झेरॉक्स कॉपी जमा करा.

https://www.nvsp.in/Forms/Forms/form8?lang=en-GB या अधिकृत वेबसाईटवरून याबाबत अधिक माहिती मिळवू शकता. या प्रक्रियेबाबत काही शंका असेल तर तुम्ही १९५० या क्रमांकावर फोन करु शकता. या नंबरपूर्वी तुमचा एसटीडी कोड वापरावा.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *