शिंदे गटाचे ५० आमदार पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१५ नोव्हेंबर २०२२


शिंदे गटाचे  ५० आमदार पुन्हा एकदा गुवाहाटीला जाणार आहेत. गुवाहाटीबरोबरच हे आमदार अयोध्येलाही जाणार आहेत. शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे शिंदे गट लवकरच अयोध्या आणि गुवाहाटीला जातील. मात्र, हा दौरा कधी असेल याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *