संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर उद्या सुनावणी

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१० नोव्हेंबर २०२२


शिवसेना खासदार संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर आज हायकोर्टात वेळेअभावी सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे या याचिकेवर आता उद्या, शुक्रवारी सुनावणी होणार असल्याचं उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. संजय राऊत यांचा जामीन रद्द व्हावा अशा आशयाची याचिका ईडीने उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी होणार होती.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *