अब्दुल सत्तरांवर मी बोलणार नाही – सुप्रिया सुळे

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०७ नोव्हेंबर २०२२


राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची जीभ पुन्हा घसरली आहे. सत्तार यांनी पातळी सोडून सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे भिकारXX नेत्या अशी टीका सत्तार यांनी केली. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्या बद्दल आक्षेपहार्य वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँगेस आक्रमक झाली आहे. अब्दुल सत्तार यांच्या टीकेनंतर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अब्दुल सत्तरांवर मी बोलणार नाही असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *