अब्दुल सत्तार यांची जीभ पुन्हा घसरली, सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका

आपला आवाज न्यूज नेटवर्क
०७ नोव्हेंबर २०२२


राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची जीभ पुन्हा घसरली आहे. सत्तार यांनी पातळी सोडून सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे भिकारXX नेत्या अशी टीका सत्तार यांनी केली. अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्या बद्दल आक्षेपहार्य वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँगेस आक्रमक झाली आहे.

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या वक्तव्याचे निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानी आंदोलन करण्यात येणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *