दिवाळीत वाढवलेले बस भाडे एसटी महामंडळाने केलं कमी

०५ नोव्हेंबर २०२२

पिंपरी


दिवाळीच्या काळात वाढती प्रवासी संख्या लक्षात घेत आणि सण उत्सवाचा हंगामात एसटी महामंडळाने केलेली दहा टक्के भाडे वाढ आता मागे घेत नियमित दरात प्रवासी वाहतूक सुरू केले आहे मात्र या विरोधी चित्र खाजगी ट्रॅव्हल्स धारकांकडे दिसून येत असून खाजगी ट्रॅव्हल्सधारक यांनी केलेली भाडेवाढ तसेच असून प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसत असल्याचे चित्र आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *