मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी राज ठाकरे वर्षा बंगल्यावर

आपला आवाज न्यूज नेटवर्क
१५ ऑक्टोबर २०२२


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली.आरोग्य विषयावर चर्चा करण्यासाठी या विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. या बैठकीला राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तानाजी सावंत तसंच महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभाच लोढा हे देखील उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *