राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेल पिंपरी चिंचवड शहर जिल्हा जम्बो कार्यकारणी जाहीर

पिंपरी प्रतिनिधी
१० ऑक्टोबर २०२२


सेलच्या महिला व बाल विकास उपसमन्वयपदी  कल्पना अभिजीत आल्हाट यांची तर, शैक्षणिक कला व क्रीडा विभाग समन्वयकपदि अभिजीत आल्हाट यांची फेरनिवड अर्बन सेल प्रांत अध्यक्ष खासदार ऍड. वंदना चव्हाण यांच्या हस्ते पक्ष कार्यालय खराडवाडी येथे करण्यात आली, सदरील कार्यक्रमास शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवक कार्याध्यक्ष फजल शेख, अध्यक्ष युवक इम्रान शेख, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, माधव पाटील, नगरसेवक मयूर कलाटे, मयूर जाधव, प्रसाद कोलते, आदी उपस्थित होते.

सदरील कार्यक्रमाचे नियोजन  अर्बन सेल अध्यक्ष दत्तात्रय ओ बी सी अध्यक्ष विजय लोखंडे, जगताप, व महिला अध्यक्ष मनीषा गटकळ यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत आल्हाट यांनी केले आभार वर्षा जगताप यांनी मानले.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *