पिंपरी-चिंचवड शहरात आढळले कोरोनाचे ४१ बाधित रुग्ण

पिंपरी चिंचवड
०१ ऑक्टोबर २०२२


पिंपरी चिंचवड शहरात शुक्रवारी दिवसभरात ४ ९ बाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या १२ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर , ३०३ रुग्णांवरगृहविलगीकरणात उपचार केले जात आहे.

दिवसभरात ५८३ संशयित रुग्णांवर कोरोना चाचणी करण्यात आली. शहरात एकूण ३ लाख ७१ हजार ६०५ बाधित रुग्ण आढळले आहेत. तर ३ लाख ६७ हजार ३९२ रुग्ण बरे झाले आहेत. ४ हजार ६२९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *