आज मध्यरात्री दोन वाजता चांदणी चौकातील पूल पाडणार

०१ ऑक्टोबर २०२२

पुणे


मुंबईहून पुण्यात येताना वाहतूक जामसाठी कारणीभूत ठरलेला बहुचर्चित चांदणी चौकातील पूल अखेर आज मध्यरात्री दोन वाजता जमीनदोस्त होणार आहे . कोथरूड निर्णय घेतला आहे . वाहतूक कोंडी होत असल्याने तो पाडून नवीन पूल डेपोजवळ असलेला या चांदणी चौकातील पूल हा मुंबई- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात आला होता ; पण आज वाहनांची संख्या वाढल्याने या परिसरात दररोज रविवारी रात्री दोन वाजता अवघ्या ५ सेकंदांत हा पूल जमीनदोस्त होणार आहे . त्यासाठी पुलावर १३०० छिद्र करून ६०० किलो नायट्रेट स्फोटकांचा वापर करण्यात आला आहे.

पूल जमीनदोस्त झाल्यावर राडारोडा , दगड कमी प्रमाणात खालीअसलेल्या महामार्गावर पडावी , परिसरात धूळ कमी प्रमाणात पसरावी यासाठी जिओ नामक विशिष्ट पांढऱ्या रंगाचे कापड पुलावर अंथरण्यात आले लोखंडी असून , लावण्यात आल्या आहेत . शनिवारी रात्री ११ नंतर पुलाच्या २०० मीटर परिसरात एनएचएआय पोलीस यांना देखील प्रवेश नसणार आहे . त्याठिकाणी कंत्राट दिलेल्या कंपनीचे फक्त ४ कर्मचारी असणार आहेत . पुणे पोलिसांसह पिंपरी चिंचवड पोलीस आणि ग्रामीण पोलिसांची देखील वाहतूक नियमनासाठी मदत घेतली जाणार आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *