मंगरूळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व

रामदास सांगळे
विभागीय संपादक,जुन्नर
२० सप्टेंबर २०२२

मंगरूळ


मंगरूळ (ता.जुन्नर) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जय हनुमान ग्रामविकास पॅनेल च्या वतीने सरपंच पदासाठी तारा लामखडे यांना 1516 पैकी 1289 मते मिळाली. वार्ड नं 1 बिनविरोध विनायक विलास लामखडे, संदीप गुलाब भोजणे, मनिषा विवेक खिलारी १४३ मतानी निवडणुन आले.

मंगरूळच्या सरपंच पदी तारा लामखडे

वार्ड नं 2 मधील ज्ञानेश्वर नारायण खराडे, सोनिया विजय कोरडे, सुनिता बाबाजी लामखडे बिनविरोध निवड झाली तर वार्ड नं 3 मधून नानाभाऊ सावकार नवले २६५ मतांनी विजयी, मनिषा विवेक खिलारी, २६० मतानी विजयी सुनिता नवनाथ चिकणे २९२ मतानी विजय झाले.विजेत्यांच अभिनंदन जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार,आमदार अतुल बेनके यांनी केले आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *