नारायणगाव रोटरी क्लब च्या वतीने पोलीस बांधवासोबत रक्षाबंधन

नारायणगाव प्रतिनिधी
११ ऑगस्ट २०२२


रोटरी क्लब नारायणगाव यांच्या वतीने रक्षाबंधन निमित्ताने पोलिस बांधवांना राखी बांधून, अवक्षण करुण व पेढे भरवून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा करण्यात आला.पोलीस हे 24 तास ऑन ड्युटी असताना त्यांना कोणताच सण आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा करता येत नाही आणि आपल्या रक्षणाची जबाबदारी घेणाऱ्या पोलिसाप्रती कृतज्ञता रोटरी क्लब नारायणगाव सामाजीक बांधिलकी दृष्टी कोनातून रक्षाबंधन’ सारखे सण साजरे करण्यात येतात. असे डॉ.भोसले यांनी यावेळी सांगितले.

यावेळी API ताटे, PSI दुर्वे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच मेहेर सरांनी सुत्रसंचालन केले. प्रस्तावना Ann डाँ.सवीता भोसले आणि आभार प्रदर्शन Ann सुनिता बोरा व मालानी मॅडम यांनी केले.

यावेळी रो. Ann, प्रिया कामत, प्रिया घोडेकर, .सिमा महाजन, आशा डहाले, ब्रम्हे मॅडम, मंजुश्री लोखंडे, सुनिता बोरा सुनंदा मालानी, अमृता भिडे, केतकी काचळे, निर्मला मेहेर, अनिता उदमले, मिता डोके, सुनिता वाघ हे सर्व सदस्य हे नारायणगाव चे सर्व सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमत रो डॉ. रामदास उदमले रो. योगेश भिड, रो. सचीन घोडेकर, रो. मालानी शेठ,रो. बांगा साहेब हे सर्व कार्यक्रमात उपस्थित होते.