डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची प्रखर राष्ट्रभक्ती युवकांसाठी प्रेरणादायी : आमदार महेश लांडगे

रोहित खर्गे
विभागीय संपादक
७ जुलै २०२२

पिंपरी


भारतीय जनसंघाचे संस्थापक आणि आमचे प्रेरणास्थान श्रद्धेय डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देशातील नव्या पिढीला एकात्मतेचा विचार दिला आहे. भारतीय राजकारणातील एकप्रज्ञावंत शिक्षणतज्ञ, प्रखर राष्ट्रभक्त, ओजस्वी वक्ता, कुशल संघटक असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. मुखर्जी सदैव प्रेरणादायी राहतील, अशा भावना भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.

पिंपरी-चिंचवड भाजपातर्फे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार उमा खापरे, माजी महापौर माई ढोरे, राहुल जाधव, नितीन काळजे, प्रदेश चिटणीस अमित गोरखे, नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, विजय फुगे, उत्तम केंदळे, केशव घोळवे,  उपाध्यक्ष प्रकाश जवळकर, शेखर चिंचवडे , अनिल लोंढे, नंदकुमार दाभाडे, चिटणीस देवदत्त लांडे, कुलदीप परांडे, अनु. जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मनोज तोरडमल, मंडल अध्यक्ष, महादेव कवितके, राजेंद्र लांडगे, विनोद तापकीर, योगेश चिंचवडे, महेंद्र बाविस्कर, माजी नगरसेवक हर्षल ढोरे, कुंदन गायकवाड, सागर गवळी, माउली थोरात,विनायक गायकवाड, बाळासाहेब ओव्हाळ, विकास डोळस, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, सुजाता पालांडे, सारिका लांडगे, संदीप कस्पटे, सागर अंगोळकर, शारदा सोनावणे, संगीता भोंडवे,आरती चोंधे, सुनीता तापकीर, मनीषा पवार, सविता खुळे, निर्मला कुटे, शैलेश मोरे, अभिषेक बारणे, बाबा त्रिभुवन, सिद्धेश्वर बारणे, दिनेश यादव, संतोष मोरे, देविदास पाटील, विठ्ठल भोईर, संदीप गाडे,प्रदीप पटेल, जवाहर ढोरे, राज तापकीर, कृष्णा भंडलकर, मुकेश चुडासमा, प्रमोद पवार, सुभाष सरोदे, शिवदास हांडे आदी उपस्थित होते.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *