भीमाशंकर सहकारी साखर कारखाना पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक निवडणूक साठी एकूण ९० अर्ज दाखल

मोसीन काठेवाडी
आंबेगाव ब्युरोचिफ
१५ जून २०२२

आंबेगाव


भीमाशंकर सहकारी साखर कारखाना पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक निवडणूक २०२२ सुरु असून

आज दिनांक १५.०६.२०२२ रोजी प्राप्त नामनिर्देशन संख्या निरंक
आज आखेर प्राप्त नामनिर्देशन संख्या १ मंचर-माळुंगे उत्पादक गट
आज रोजी विक्री फॉर्म संख्या ३४
आज अखेर एकूण विक्री फॉर्म संख्या १७८
अर्ज घेऊन जाणारे संख्या ९०
अशी माहिती आंबेगाव तालुक्याचे तहसिलदार रमा जोशी यांनी दिली


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *