पत्रकार अविनाश आदक यांना पितृशोक

पिंपरी चिंचवड
११ मे २०२२


पिंपरी चिंचवड मधील प्रसिद्धी क्षेत्रातील प्रथितयश संस्था रे क्रियेशन चे संचालक पत्रकार अविनाश आदक यांचे वडील, आंबेगाव तालुक्यातील प्रगतशील शेतकरी आनंदा रामभाऊ आदक यांचे मंगळवार दि. १० मे रोजी आकस्मित निधन झाले, त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मित निधनामुळे मांदळेवाडी वडगावपीर परिसरात शोककळा पसरली आहे.

आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीने भावपुर्ण श्रद्धांजली.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *