श्रीमती लक्ष्मी शिंदे यांचे दुःखद निधन

मोशी प्राधिकरण
०२ मे २०२२


मोशी प्राधिकरण येथील ज्येष्ठ नागरिक लक्ष्मी बबन शिंदे (वय ७८ वर्षे) यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी आज सोमवारी सायंकाळी सहा वाजता भोसरी स्मशानभूमी येथे होणार आहे.

पत्रकार तुळशीदास शिंदे यांना मातृशोक

लक्ष्मी शिंदे यांच्यामागे दोन मुले, दोन विवाहित मुली, सूना, जावई, नातू, पणतू असा परिवार आहे. पत्रकार तुळशीदास शिंदे यांच्या त्या मातोश्री होत्या.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *