ठकुबाई धोंडीभाऊ लेंडे (वय ८५) यांचे वृदापकाळाने निधन

किरण वाजगे
कार्यकारी संपादक
२८ जानेवारी २०२२

नारायणगाव


Thakubai Dhondibhau Lende (age 85) dies of old age
ठकुबाई धोंडीभाऊ लेंडे (वय ८५) यांचे वृदापकाळाने निधन

पिपंळवंडी ( लेंडे मळा ) येथील श्रीमती ठकुबाई धोंडीभाऊ लेंडे (वय ८५) यांचे वृदापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन विवाहीत मुले, एक मुलगी, सुना, नांतवडे असा परिवार आहे . त्यांच्या अंत्यविधीस विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थीत होते.

पिपंळवंडी राष्ट्रवादी युवक क्रॉग्रेसचे अध्यक्ष सुनिल वंसत लेंडे यांच्या त्या आजी होत.


 

Leave a Reply