जेष्ठ नागरिकांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण

मंगेश शेळके
ओझर प्रतिनिधी
२७ जानेवारी २०२२

ओझर


स्वतंत्र भारताचा ७३वा प्रजासत्ताक दिन उत्साहामध्ये ग्रामपंचायत कार्यालय,जीवन शिक्षण विद्यामंदिर धनगरवाडी या ठिकाणी ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. यावेळी प्राथमिक शाळेचे ध्वजारोहण करोना संसर्ग आजार मधून बरे झालेले गावातील जेष्ठ नागरिक श्री महादेव दुर्गा माने वय-७५वर्ष यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी गावचे सर्व मान्यवर ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य,शिक्षक,अंगणवाडी सेविका,मदतनीस,आरोग्य कर्मचारी,ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.


 

Leave a Reply