कवठेमहांकाळ तालुक्यातील दिनकर जोशी याना जीवरसायनशास्त्रातील पीएचडी

राजू थोरात
बातमी प्रतिनिधी
७ जानेवारी २०२२

नागज


नागज (ता.कवठेमहांकाळ) येथील दिनकर गोविंद जोशी यांना जीवरसायनशास्त्र या विषयातील ‘टिलोमर लेंत व टाईप-२ डायबेटिस यांचा परस्परांशी असणारा संबंध’ याविषयावर मुंबई विद्यापीठास त्यांनी प्रबंध सादर केला होता.सदर विद्यापीठाने हा प्रबंधाचा स्विकार करून त्यांना याकामी पीएचडी प्रदान करण्यात आली. सदर कामी त्यांना डॉ गीता इब्राहिम,डॉ हिना साटम,डॉ के एन पुजारी,डॉ सिध्दीविनायक बर्वे,डॉ जी बी दिक्षित,डॉ विवेक शिंदगी,डॉ प्रकाश पागंम,डॉ श्रीकांत राऊत,डॉ विजय कोरे,दिगंबर पोंक्षे व पत्नी गौरी जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.त्यांच्या या यशाचे परिसरातून अभिनंदन होत आहे.


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *