धालेवाडी तर्फे हवेली येथे चेअरमन सत्यशिल दादा शेरकर यांच्या हस्ते झाले विविध विकास कामांचे भुमिपुजन

मंगेश शेळके
ओझर प्रतिनिधी
३ डिसेंबर २०२१

ओझर


ग्रामपंचायत धालेवाडी तर्फे हवेली येथील आरोग्य केंद्र ते कारखाना रस्ता जि.प.सदस्य गुलाबशेठ पारखे यांच्या प्रयत्नाने नागरी सुविधा अतंर्गत दहा लक्ष रु.व पंचायत समिती सदस्य उदय भोपे यांच्या फंडातुन ग्रामपंचायत ते आरोग्य केंद्र या कांमाचे भुमिपुजन नुकतेच विघ्नहर स.सा.कारखान्याचे चेरमन सत्यशिलदादा शेरकर व युवा सेना तालुकाध्यक्ष विकीभाऊ पारखे यांच्या शुभहस्ते पार पडले.यावेळी मा.सरपंच बाबाजी पारवे, विकी पारखे सत्यशिलदादा शेरकर यांन्ही आपल्या भावना व्यक्त केल्या व ग्रामपंचायत मध्ये चाललेल्या विकास कामांचे कौतुक करुन सरपंच /उपसरपंच/ग्रामपंचायत सदस्य यांन्हा शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी सरपंच संजय दुधवडे,उपसरपंच सुभाष दळवी,तटांमुक्ती अध्यक्ष बबुशेठ पारवे,शालेय समिती अध्यक्ष कैलास पारवे,सोसायटीचे संचालक प्रभाकर पारवे,ग्रा.पं.सदस्य गणेश पारवे,अनिकेत पारवे,मा.उपसरपंच महादेव पारवे,देविदास विधाटे,तुळशिराम पारवे,नामदेव जगताप, मंगेश काळे,प्रशांत कोकणे,ग्रामसेवक ऊर्मिला चासकर,माऊली कोकणे,स्वप्नील आमले,विकास पारवे,विशाल विधाटे,दिपक सोनुले,राजेंद्र विधाटे सह ठेकेदार सचिन घोलप व गजानन थोरवे उपस्थित होते.तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपसरपंच सुभाष दळवी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *