अवकाळी पाऊस, गारठा या मुळे जुन्नर तालुक्यात ७४७ पशुधन मृत

रामदास सांगळे
विभागीय संपादक जुन्नर
३ डिसेंबर २०२१

बेल्हे


गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्याने मेंढ्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यात ७४७ मेंढ्या, गायी व शेळ्या मृत झाल्या आहेत.

तालुक्यातील मृत पशुधन पुढील प्रमाणे:-

goats in sheds as well as outside died due to unseasonal rains
शेडमधील तसेच बाहेरील शेळ्या अवकाळी पावसामुळे मरण पावल्या

शिरोली खुर्द – १३ मेंढ्या,
सावरगाव – २७ मेंढ्या,
बोरी – १४ मेंढ्या,
निरगुडे – २७ मेंढ्या,
ओतूर – ८७ मेंढ्या,
आळे – २ – गाय, सहा – शेळ्या, ४८ मेंढ्या ,
राजुरी – ४५ मेंढ्या, बोतारडे  – १२ मेंढ्या,
खामुंडी – ३४ मेंढ्या,
कांदळी – १ शेळी, ३ मेंढ्या,
वडगांव – १ गाय, २ शेळ्या, १४ मेंढ्या,
मांजरवाडी – २० मेंढ्या,
हिवरे तर्फे नारायणगाव – १२ मेंढ्या,
खोडद – २५ मेंढ्या,
ओझर – ८मेंढ्या,
येडगाव – ७ मेंढ्या,
निमगाव तर्फे म्हाळुंगे – २ मेंढ्या,
वडगांव आंनद – १ गाय, १० शेळ्या, ११९ मेंढ्या,
गोळेगाव – ५७ मेंढ्या,
सुराळे – ५ मेंढ्या,
हिवरे तर्फे हवेली – ६ मेंढ्या,
धामणखेल – ७ शेळ्या,
दातखीळ वाडी – १ मेंढी,
बेल्हे – १४ मेंढ्या,
गुळुंचवाडी – १ शेळी, ६ मेंढ्या,

goats in sheds as well as outside died due to unseasonal rains
शेडमधील तसेच बाहेरील शेळ्या अवकाळी पावसामुळे मरण पावल्या

पिंपळगाव जोगा – ४ मेंढ्या,
साळवाडी – १ शेळी, ८ मेंढया,
उदापुर – १४ मेंढ्या,
शिरोली बुद्रुक – ५ मेंढ्या,
कुसुर – १२ मेंढ्या,
मंगरूळ – १६ मेंढ्या,
साकोरी – १० मेंढया,
बोरी शिरोली – ७ मेंढ्या,
पिंपळवंडी – २७ मेंढ्या,
बोरी शिरोली – ७ मेंढ्या,
पिंपळवंडी – २७ मेंढ्या,
बोरी बुद्रुक – ६ मेंढ्या,
पिंपळगाव तर्फे नारायणगाव – २ मेंढ्या,

एकूण जुन्नर तालुक्यातील गावे आणि वाड्या – वस्त्यांपैकी ३६ ठिकाणी – ४ गायी, २१ शेळ्या आणि ७२२ मेंढ्या अशा एकूण ७४७ पशुधन थंडीने गारठ्याने मरण पावले आहेत.

दरम्यान अवकाळी पावसामुळे मका, कांदा, डाळींब, ऊस तसेच द्राक्षे या पिंकाचे नुकसान झालेले असुन या पिकांची झालेली नुकसानीची भरपाई शेतक-यांणा मिळावी अशी शेतकऱ्यांनी विनंती केली आहे.

In Junnar taluka, due to untimely rains, animals died
जुन्नर तालुक्यात अवकाळी पावसाने मुक्या प्राण्यांचा बळी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *