खंडेनवमीच्या शुभ मुहूर्तावर नवदुर्गांच्या हस्ते करण्यात आले रस्त्याचे भूमिपूजन

मंगेश शेळके
बातमी प्रतिनिधी ओझर
१६ ओक्टोम्बर २०२१

नारायणगाव

खंडेनवमीच्या शुभमुहूर्तावर नवदुर्गाच्या हस्ते सुदर्शन सोसायटी ते पिरबाबा मंदिर रस्त्याचे भूमिपूजन आज नारायणगाव वार्ड क्र. ३ मध्ये लोकनियुक्त सरपंच बाबूभाऊ पाटे यांच्या मार्गदर्शना खाली सुदर्शन सोसायटी ते पिरबाबा मंदिर रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रम ल माजी उपसरपंच सारिकाताई डेरे, ग्रा. पं. सदस्या अनिता कसाबे, सौ. अश्विनी ताजणे, सौ संगीता खैरे व स्थानिक महिला , ज्येष्ठ शिवसैनिक रोहिदासनाना तांबे, शिवाजी गायकवाड ,संग्राम घोडेकर यांचे शुभ हस्ते पार पडला. याप्रसंगी मा. उपसरपंच संतोष दांगट, विकासनाना तोडकरी, ग्रा. पं. सदस्य आरीफभाई आतार, गणेश पाटे, राजेश बाप्ते, हेमंत कोल्हे, भागेश्वर डेरे, किरण ताजने, सुदीप कसाबे, अनिल शिंदे, प्रशांत शेळके, संजय गायकवाड, संतोष गायकवाड, नवनाथ परदेशी, सुदीप आढाव, संदीप इंगवले, विकास दळवी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. बरेच दिवस रखडलेल्या या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्या बद्दल ग्रामस्थांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

खंडेनवमीच्या शुभ मुहूर्तावर नवदुर्गांच्या हस्ते करण्यात आले रस्त्याचे भूमिपूजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *