काव्यबत्तीशी निर्मितीकारा सौ.आश्विनी श्रीहरी मेंगाणे यांना अ. भा.म.सा.प.चा स्त्री शक्ती पुरस्काराने सन्मान

मंगेश शेळके
ओझर प्रतिनिधी
१२ ऑक्टोबर २०२१  

ओझर

Kavyabattishi creator Ashwini Mengane
काव्यबत्तीशी निर्मितीकारा सौ.आश्विनी श्रीहरी मेंगाणे

नवरात्री निमित्त जागर स्त्री शक्तीचा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई प्रदेश उत्तर मुंबई विभागाकडून कोल्हापूर ता.पन्हाळा येथील नामवंत कवयित्री व काव्यबत्तीशी निर्मितीकार तसेच मोहरली लेखणी साहित्य मंडळाच्या प्रमुख प्रशासक सौ. आश्विनी श्रीहरी मेंगाणे यांना स्त्री शक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.त्यांच्या या यशाबद्दल अखिल भारतीय मराठी परिषदेच्या वतीने व कोल्हापूर ता.पन्हाळा येथील विविध साहित्य संस्थांकडून त्याचे अभिनंदन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *