नारायणगाव (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
नारायणगाव येथील जुन्या पिढीतील फळांच्या व्यापारी सुमन (नानी) महादू मेहेर (वय ७० वर्षे) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संपर्क प्रमुख व रोटरी क्लब नारायणगावचे अध्यक्ष मंगेश मेहेर आणि आशिष मेहेर यांच्या त्या मातोश्री होत. तर वारुळवाडी गावचे माजी सरपंच जंगल कोल्हे यांच्या मामी, पंचायत समिती जुन्नरचे माजी उपसभापती अनिल घोलप, विजय लोखंडे यांच्या त्या मावशी होत.
सौ.संगिता ढमाले यांना राज्यस्तरीय शिक्षणरत्न पुरस्कार
किरण वाजगे, कार्यकारी संपादक नारायणगाव शिक्षक दिनानिमित्त ५ सप्टेंबर २०२१ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बस्ती (ता. जुन्नर)…