गॅस सिलेंडरची दरवाढ केल्याबद्दल महागाई सम्राट मोदीजीचे आभार- रूपाली चाकणकर..

बुधवारी गॅस सिलेंडरची दरात करण्यात आली 25 रुपयांची वाढ विरोधकांनी साधला केंद्र सरकारवर निशाणा

सध्या देश कोरोणाच्या संकटाचा सामना करत आहे महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे याच दरम्यान आता लोकांना आणखीन एक मोठा फटका बसला आहे सिलिंडरच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाली असून पंधरा दिवसात तब्बल पन्नास रुपयांनी महागला आहे दरम्यान 1 सप्टेंबर रोजी गॅस सिलेंडरच्या दरात 25 रुपयांची वाढ करण्यात आली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसन भाजपा वर टीकेचे बाण सोडला आहे या दरवाढीवरून राष्ट्रवादी महिला काँग्रेस महाराष्ट्राच्या प प्रदेशध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला

“आज पुन्हा घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत पंचवीस रुपये व कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किंमतीत 75 रुपयांची वाढ केल्याबद्दल महागाई सम्राट मोदीजीं चे मनःपूर्वक आभार महागाईने जनतेचे कंबरडे मोडल्या बद्दल धन्यवाद मोदीची” असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी टोला लगावला त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दरवाढीवर टीका केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *