पिंपरी चिंचवड महानगरपालिका कल्याणकारी योजना…10 वी मध्ये 80 ते 90 % व त्यापेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या खाजगी शाळेतील विद्यार्थी / विद्यार्थिनींना अर्थसहाय्य…

10 वी मध्ये 90 % पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या खाजगी शाळेतील विद्यार्थी / विद्यार्थिनींना
अर्थसहाय्य

12 वी मध्ये 80 % व त्यापेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या खाजगी शाळेतील विद्यार्थी / विद्यार्थिनींना
अर्थसहाय्य

विधवा / घटस्फोटीत महिलांना किरकोळ स्वरूपाचे व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय्य

पाचवी ते दहावी मध्ये शिकत असणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

दीड वर्ष पूर्ण झालेल्या बचत गटास अर्थसहाय्य

स्थळ – भारतीय जनता पार्टी कार्यालय जनसंपर्क कार्यालय
सातेरी देवी मंदिर समोर

प्रा. उत्तम प्रकाश केंदळे
क्रिडा सभापती / नगरसेवक
पिं. चिं. महानगरपालिका

पंकज मारुती कोळी
भाजपा जनसंपर्क कार्यालय प्रतिनिधी
सचिव – भाजपा युवा मोर्चा प्रभाग क्रमांक 13

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

</