अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला खेड घाट बायपास चे जमीन बाधित शेतकऱ्यांच्या हस्ते उदघाटन…सर्व सामान्य नागरिकांसाठी रस्ता खुला…

बातमी प्रतिनिधी : अक्षता कान्हुरकर

दिनांक 17/7/2021

शिरूर लोकसभेचे संसदरत्न खासदार अमोलदादा कोल्हे साहेब खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार .दिलीप आण्णा मोहिते पाटील* पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा सौ.निर्मलाताई सुखदेवतात्या पानसरे खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष.कैलासराव सांडभोर पाटील* कृषी उत्पन्न बाजारसमितीचे सभापती .

विनायकशेठ घुमटकर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचेअध्यक्ष कैलासराव लिंभोरे पाटील
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सौ संध्याताई जाधव अनिल बाबा राक्षे ,श्री रामदासशेठ ठाकूर ,श्री अरुनशेठ चांभारे, चंद्रकांत दादा इंगवले , विलासशेठ कातोरे नवनाथशेठ होले , बालशेठ ठाकूर , धैर्यशील आप्पा पानसरे , सुभाषशेठ होले , मयुर मोहिते , रामशेठ गोरे ,सौ कांचनताई ढमाले ,सौ मानिषाताई पवळे ,अजयभाऊ भागवत , नितीनभाऊ राक्षे , वैभवशेठ नाईकरे ,उमेशभाऊ गाडे , किरण शेठ पवार , अमोलभाऊ पानमंद , रवी शेठ गाढवे , महेंद्रभाऊ काळे, विशालभाऊ भगत व अनेक शेतकरी व मान्यवर मंडळी
यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *