७८ लाख रुपयांच्या मुद्देमालासह गुटखा जप्त – हेमंत शेडगे, पो नि शिक्रापूर

बातमी : विभागीय संपादक रविंद्र खुडे
शिक्रापूर : दि. 09/07/2021.

      शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पोलीसांना गुटख्यासंबंधी, गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले. त्यांच्या सूचनांनुसार सापळा रचून, विविध कंपन्यांचा गुटखा व तो वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली वाहने, असा सुमारे ७८ लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात यश आले आहे.
      महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला विमल गुटखा हा बेकायदेशीररीत्या व बिगर परवाना वाहनातून वाहतुक केली जात असल्याने, त्या वाहनावरही कार्यवाही करण्यात आलेली आहे.
          शिक्रापुर पो. स्टे. गुन्हा रजि. नं. 531/2021 भा.द.वि.क.328,34 अन्न सुरक्षा व मानदे कायदा कलम 26(2)(आय) 1 चे कलम,26(2),(आयव्ही),27(3),(डी),27 (3)(ई), सह वाचन कलम 3 (आय)(झेड झेड ) व कलम 30(2) (अे) प्रमाणे ,
फिर्यादी -सचिन अंकुश मोरे, पो.हवा.ब.नं.874, नेमणुक – शिक्रापुर पोलीस स्टेशन, पुणे ग्रा. 


आरोपी –  1) लखन अश्रुबा लोंढे, वय 27 वर्शे रा.साईपार्क बिल्डींग, विनोद गायकवाड यांचे फ्लॅट नं 701,मोशी टोलनाका शेजारी मोशी ता.हवेली जि.पुणे. मुळ रा.युसफ वडगाव ता.केज जि.बिड व 2) सुरेश रामभाऊ कसाब वय 21 वर्शे, हल्ली रा. संजय मोरे यांचे खोलीत रूम नंबर 01 सेल पंपाजवळ चिमळी फाटा नाशिक रोड चाकण ता.खेड जि.पुणे. मुळ रा.रामपुरी ता.मानवत जि.परभणी, 3) कृश्णा बालाजी बिंडे वय  21 वर्शे रा.रेवनसिद्धी आप्पा निराणे यांचे खोलीत संघर्श कॉलनी गंधर्व नगरी गायत्री कॉलनीजवळ मोषी पुणे. मुळ रा.बोरवंड ब्रु ता.गंगाखेड जि.परभणी  4) अंकीत शिव मोहन सिंग रा.चाकण ता.खेड जि.पुणे. 5) बापु गवते पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही हे सर्व जन इसम नामे  6)  अंकुर सुनिल गुप्ता रा.मेदनकरवाडी खंडोबामंदीराजवळ चाकण ता.खेड जि.पुणे.  7) विरेंद्र बुध्दसेन गुप्ता रा.करंजाडे रायगड, 8) महेश जसराज भाटी रा.शिवकल्याणनगर कोथरूड पुणे. 9) नरेश देवासी पुर्ण नाव माहित नाही, रा.आळंदी,चरवली रोड, ता.खेड जि.पुणे. 10) ओमजी पुर्ण  नाव व पत्ता माहित नाही 11) तिन्ही वाहनाचे मालक नाव व पत्ता माहीत नाही, 12) शोएब रोड लाईन्स पॅकर्स अँण्ड मुव्हर्स चे मालक
गु घ ता वेळ व ठीकाण -दि 08/07/2021 रोजी 16/30वा चे सुमारास  मौजे सणसवाडी ता.शिरूर जि.पुणे.
मिळाला माल –
1) 20,00,000/- रू    एक टाटा 1109 कंपनीचा कंटेनर एम.एच.04.एच.डी.6778
2) 01,45,200/- रू एकुन 6 गोण्या असुन प्रत्येक गोणीमध्ये निळया हिरव्या रंगाचे व्ही                                      
वन तंबाखु  चे 1100 पॅकींग पुडे प्रत्येकी पुडयांवर 22/- रू छापील किमत असुन  अष्या 6 गोण्यामध्ये एकुन 6600 व्ही वन तंबाखुच्या पुडे. ( कंटेनर एम.एच.04.एच.डी.6778 मधील)
3) 00,68,640/- रू    एकुन 2 गोण्या असुन प्रत्येक गोणीमध्ये लाल रंगाचे व्ही वन तंबाखु  चे 1040 पॅकींग पुडे प्रत्येकी पुडीवर 33/- रू छापील किमत असुन  अष्या एकुन 2080 व्ही वन तंबाखुच्या पुडे. ( कंटेनर एम.एच.04.एच.डी.6778 मधील)
4) 13,06,800/- रू    एकुन 30 गोण्या असुन प्रत्येक गोणीमध्ये निळसर, हिरव्या रंगाचे  विमल पानमसाल्याच्या 220 पॅकींग पुडे प्रत्येकी पुडीवर 198/- रू छापील किमत  असुन अष्या 30 गोण्यामध्ये एकुन 6600 विमल पानमसाला पुडे.  ( कंटेनर एम.एच.04.एच.डी.6778 मधील)
5) 03,88,960/- रू      एकुन 10 गोण्या असुन प्रत्येक गोणीमध्ये लाल रंगाचे  विमल पानमसाल्याच्या 208 पॅकींग पुडे प्रत्येकी पुडयांवर 187/- रू छापील किमत असुन अष्या 10 गोण्यामध्ये एकुन 2080 विमल पानमसाला पुडे.         ( कंटेनर एम.एच.04.एच.डी.6778 मधील)
6) 10,00,000/- रु    एक महिंद्रा बलेरो पिकअप एम.एच.14.एच.यु.3021
7) 01,69,400/- रू एकुन 7 गोण्या असुन प्रत्येक गोणीमध्ये निळया हिरव्या रंगाचे व्ही                                      वन तंबाखु  चे 1100 पॅकींग पुडे प्रत्येकी पुडयांवर 22/- रू छापील किमत असुन अष्या 7 गोण्यामध्ये एकुन 7700 व्ही वन तंबाखुच्या पुडे. ( महिंद्रा बलेरो पिकअप एम.एच.14.एच.यु.3021 मधील)
8) 00,34,320/- रू     एकुन 01 गोण्या असुन प्रत्येक गोणीमध्ये लाल रंगाचे व्ही वन तंबाखुच्या 1040 पॅकींग पुडे प्रत्येकी पुडयांवर 33/- रू छापील किमत आहे. ( महिंद्रा बलेरो पिकअप एम.एच.14.एच.यु.3021 मधील)
9) 15,24,600/- रू     एकुन 35 गोण्या असुन प्रत्येक गोणीमध्ये निळसर, हिरव्या रंगाचे  विमल पानमसाल्याच्या 220 पॅकींग पुडे प्रत्येकी पुडयांवर 198/- रू छापील किमत  असुन अष्या 35 गोण्यामध्ये एकुन 7700 विमल पानमसाला पुडे. ( महिंद्रा बलेरो पिकअप एम.एच.14.एच.यु.3021 मधील)

Advertise


10) 01,94,480/- रू     एकुन 05 गोण्या असुन प्रत्येक गोणीमध्ये लाल रंगाचे  विमल पानमसाल्याच्या 208 पॅकींग पुडे प्रत्येकी पुडयांवर 187/- रू छापील किमत असुन अष्या 05 गोण्यामध्ये एकुन 1040 विमल पानमसाला पुडे.          ( महिंद्रा बलेरो पिकअप एम.एच.14.एच.यु.3021 मधील)
11) 5,00,000/- रू     एक महिंद्रा मॅक्झीमो छोटा टॅम्पो नंबर एम.एच.14.ई.एम.5128
12) 00,24,200/- रू  एक गोणी असुन प्रत्येक गोणीमध्ये निळया हिरव्या रंगाचे व्ही वन तंबाखुच्या 1100 पॅकींग पुडे प्रत्येकी पुडयांवर 22/- रू छापील किमत  आहे. ( एम.एच.14.ई.एम.5128 मधील)
13) 00,34,320/- रू      एक गोणी असुन गोणीमध्ये लाल रंगाचे व्ही  वन तंबाखु  चे 1040 पॅकींग पुडे प्रत्येकी  पुडयांवर 33/- रू छापील किमत आहे. ( एम.एच.14.ई.एम.5128 मधील )
14) 02,17,800/- रू     एकुन 05 गोण्या असुन प्रत्येक गोणीमध्ये निळसर, हिरव्या रंगाचे  विमल पानमसाल्याच्या 220 पॅकींग पुडे प्रत्येकी पुडयावर 198/- रू छापील किमत  असुन  अष्या 05 गोण्यामध्ये एकुन 1100 विमल पानमसाला पुडे. ( एम.एच.14.ई.एम.5128 मधील )
15)  01,94,480/- रू     एकुन 05 गोण्या असुन प्रत्येक गोणीमध्ये लाल रंगाचे  विमल पानमसाल्याच्या 208 पॅकींग पुडे प्रत्येकी पुडयांवर 187/- रू छापील किमत असुन  अष्या 05 गोण्यामध्ये एकुन 1040 विमल पानमसाला पुडे.         ( एम.एच.14. ई.एम. 5128 मधील )
16) 00/- रू षोएब रोड लाईन्स पॅकर्स अॅण्ड मुव्हर्स चे वाहनातील मालाचे बिलटी कागदपत्रे. तसेच महेश जसराज भाटी, अंकुर सुनिल गुप्ता, विरेंद्र बुध्दसेन गुप्ता यांचे आधारकार्ड झेरॉक्स जोडलेले पॅकींग लिस्ट.
       सदरची कारवाई ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केली असून पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *