राज्य मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अपंग क्रांती संघटना पुणे शहर यांच्या वतीने करण्यात आले व्रुक्षारोपन…

ओझर प्रतिनिधी:मंगेश शेळके

दि.६ जून २०२१(ओझर)
:मा.ना.बच्चूभाऊ कडू राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या वाढदिवसा निमित्ताने प्रहार अपंग क्रांती संस्था पुणे शहर व व्रुक्षवल्ली आंम्हा सोयरे वनचरे चँरेटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने व्रुक्षारोपन करण्यात आले.

या कार्यक्रमात अभय पवार ,व्रुक्षवल्ली आंम्हा सोयरे वनचरे चँरेटेबल ट्रस्टच्या वतीने वसंत भिसेकर ,जीवन बापू जाधव ,आनंद निंबाळकर, रविंद्र ताकवले,बालाजी दुधभाते,रविंद्र निकम,दादा नाईक,, संभाजी हिरवे,कलशेट्टी ,प्रहार पुणे शहराच्या वतीने सुनंदा बामणे,लता दहिरे,रंजना गाढवे,रश्मी कासार, रफिक खान,माऊली कुचमे,सुखदेव तांबे, सुनील सोनावणे, सचिन करंबळेकर,संजय बनपट्टे ,दिपक दाणी ,बापू धुमाळ, व अण्णा दहिंगडे इत्यादी कार्यकर्त्यांच्या सहयोगाने व्रूक्षा रोपन करण्यात आले.

Advertise

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *