स्वप्निल लोणकर या युवकाच्या आत्महत्येनंतर एका मुलाखतीतील अभिनेते प्रवीण तरडे यांचे काही मुद्दे…

बातमी प्रतिनीधी
संगीता तरडे,विभागीय संपादिका

स्वप्निल लोणकर आत्महत्या -”विश्वास नांगरे-पाटील आणि कृष्ण प्रकाश यांना विचारा, तेही सांगतील मुलं कशी पुढे येतात” – प्रवीण तरडे

”स्वप्निलची आई रडत होती, तर ते बघून डोळ्यात पाणी येत होतं” – प्रवीण तरडे

”माझ्याही मनात असा कित्येक वेळा विचार आलेला आहे आत्महत्येचा”

”आपल्या इथली राजकीय सिस्टीम बदलली पाहिजे”

”शेतकरी मरतोय, एमपीएसी केलेला तरुण मरतोय. अरे जगतंय कोण मग? राजकारणी?”

”यांची गोड-गोड भाषण ऐकणं बंद केलं पाहिजे”

”स्वप्निल लोणकरच्या आईच्या डोळ्यात बघा. नक्की कोणाबद्दल आक्रोश आहे”

Advertise

”जर कोणी प्रश्न उचलले तर राजकारणी त्यांचे कुत्रे सोडतील. ट्रोल करण्यासाठी ”

”माझा राजा यांच्यासाठी झटलाय. माझा राजा रयतेसाठी झटला”

”एकवेळचं मेसचं जेवणं जेवायला ज्या पोरांकडे पैसे नसतात त्यांना जावून विचारा”

”तुमचा एक पत्रकार तडफडून-तडफडून मेला”

”एक दिवस जर परीक्षा पुढे जर गेल्या ना तर ढसाढसा रडताना पोरांना आम्ही पाहिलेलं आहे”

”कॉन्टट्रक्टरकडून पैसे खाणारी ही माणसं,  आपण आयडॉल करुन बसलोत”

”आत्महत्येचा फरक पडेल, तुमच्या आई-बाबांना”

”गोठ्यामध्ये बांधलेल्या गुरांच्या डोळ्यात पाणी येत – राजकारण्यांच्या नाही”…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *