कोरोनामुळे मयत झालेल्या कर्मचा-यांच्या वारसांना महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येकी २५ लाख रुपयाचे धनादेशाचे वाटप…

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि २५ जुन २०२१
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवेतील कोरोनामुळे मयत झालेल्या कर्मचा-यांच्या वारसांना महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येकी २५ लाख रुपयाचे धनादेशाचे वाटप आज महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, जैव विविधता व्यवस्थापन समिती अध्यक्षा उषा मुंढे, पिंपरी चिंचवड शहर महिला मोर्चा अध्यक्षा उज्वला गावडे, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, आदी मान्यवर उपस्थित होते .

Advertise

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *