पलूस पोलीस स्टेशन येथे महिला पोलिसांच्या सोबत उपविभागीय पोलिस अधिकारी सौ अश्विनी शेंडगे यांनी वटपौर्णिमा साजरी केली…

राजू थोरात तासगाव प्रतिनिधी

आज वटपौर्णिमा सण..महिला बहिणींच्यासाठी हा पवित्र सण मानला जातो.
तासगाव पोलीस उपविभागीय अधिकारी सौ अश्विनी शेंडगे यांनी पलूस पोलीस स्टेशन येथील महिला अंमलदार यांच्यासोबत वटपौर्णिमा साजरी केली..


त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी सौ अश्विनी शेडगे यांनी सर्व महिला पोलिसांच्याबरोबर हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला…
तासगाव उपविभागीय पोलिस अधिकारी सौ अश्विनी शेंडगे कायम महिला पोलीस,वाहतूक पोलीस व तासगाव, पलूस, कुंडल,भिलवडी येथील पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी यांच्या पाठीमागे ठाम उभा असतात..एक कर्तव्यदक्ष डँशिंग अधिकारी म्हणून सौ अश्विनी शेंडगे यांची ख्याती आहे..

Advertise

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *