घोडेगावचे लोकनियुक्त आर्दश सरपंच सौ.क्रांतीताई प्रशांत गाढवे यांची सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्यच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा पदी नव्याने नियुक्ती…

दि.२२घोडेगाव : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
घोडेगाव .(ता आंबेगाव) च्या विकासाच्या शिल्पकार लोकनियुक्त आर्दश सरपंच सौ.क्रांतीताई प्रशांत गाढवे यांची सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्यच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा पदी नव्याने नियुक्ती झाल्याने घोडेगाव तसेच आंबेगाव तालुक्यातील जनतेने त्याचे अभिनंदन केले आहे. संस्थापक अध्यक्ष  पुरुषोत्तम घोगरे तसेच पुणे जिल्यातील समस्त सरपंच , उपसरपंच व सदस्य गण यांनी त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.

Advertise

Leave a Reply