अटल प्रभाग आरोग्यालय कोविड -१९ च्या काळात सामान्य जनतेचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. आरोग्य सेवा महाग झाल्याने आमदार जगताप लक्ष्मण पांडुरंग यांच्या संकल्पनेतून मोफत बाह्य रुग्ण तपासणी-जवाहर ढोरे

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि २१ जून २०२१
भारतीय जनता पार्टी चे युवा मोर्चाचे सरचिटणीस जवाहर मनोहर ढोरे. यांच्या जन्मदिनाच्या औचित्य साधून
मोफत बाह्य रुग्ण तपासणी (ओपीडी क्लिनिक) मोफत औषधोपचार, मोठ्या आजारावर मोफत शस्त्रकिया,
याचे उद्घाटन मा.नगरसेवक शंकर जगताप यांच्या शुभहस्ते संपन्न झाला..


सोमवार दि २१ जून सकाळी 11.30 वा.
शकुंतला अशियाना क्लासिक ढोरे नगर 1 या ठिकाणी
शहराच्या प्रथम नागरीक महापौर सौ.माई ढोरे युवा नगरसेवक
श्री हर्षल ढोरे।(अध्यक्ष ‘ह’ प्रभाग)
स्थायी समिती सदस्य संतोष कांबळे
नगरसेविका शारदा सोनवणे ,
सतिष कांबळे , कृष्णा भंडलकर अध्यक्ष प्रभाग 32
प्रभाग क्रमांक 32 च्या महिला अध्यक्षा दर्शना कुभांर , संतोष ढोरे,श्री.दिलीप तनपुरे,आप्पा ठाकर,श्री.शेळके,श्री.भोसले, .कमलाकर जाधव, शिवलिंग किंणगे, धनंजय ढोरे, दत्ता यणपूरे, भुषण शिंदे,.महेश भागवत, गणेश काची, सुरज चव्हाण,
जवाहर ढोरे युवा मंच व आमदार श्री.लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवार. यांनी आयोजन केले होते.

Advertise