दावडी मध्ये पर्यावरण दिन हा उत्साहात साजरी करण्यात आला…

दावडी, दि. 5/6/2021
प्रतिनिधी : अक्षता कान्हूरकर,खेड


महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन नोन्नती उमेद अभियान पंचायत समिती खेड येथील स्वयंसहायता महिला समूह यांनी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने ३००० केशर आंब्याच्या झाडांची लागवड केली त्यानिमित्ताने दावडीगावा मध्ये CRP. प्रियांका संतोष टाकळकर यांच्या अंतर्गत दावडी ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच. संभाजी (आबा) घारे.

उपसरपंच राहुल दादा कदम, इसमे भाऊसाहेब, व मा.गटविकास अधिकारी अजय जोशी साहेब,तालुका अभियान व्यवस्थापक लतिका भालेराव व सर्व प्रभाग समन्वयक सदस्य संतोष भाऊ सातपुते, अनिल मामा नेटके, पुष्पाताई हो रे, माधुरीताई खेसे, संगीताताई मैद. संगीता होरे.महालक्ष्मी ग्राम संघ ,दावडी महिला समूह. सर्व महिला.

यांच्या उपस्थितीमध्ये पर्यावरण दिनाचा कार्यक्रम पार पडला.. एक झाड लावा एक झाड जगवा, पर्यावरणाचे रक्षण म्हणजेच भविष्याचे रक्षण, एक तरी झाड लावू व ते जगण्याचा प्रयत्न करू. पर्यावरण दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *