जुन्नर तालुक्यात पेट्रोलची शंभरी पार तर डिझेल ९१.२१…

आपला आवाज न्यूज नेटवर्क
बातमी
दि.29/5/2021

बेल्हे l जुन्नर तालुक्यात पेट्रोलची शंभरी पार तर डिझेल ९१.२१

बातमी:-विभागीय संपादक रामदास सांगळे,जुन्नर

जुन्नर तालुक्यात पेट्रोल ने शंभरी ओलांडल्याने सर्व सामान्यांचा खिसा खाली होत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्या आहेत. यामुळे आता जुन्नर तालुक्यात पेट्रोल १००.६७ रुपये तर डिझेल ९१.२१ रुपये प्रतिलीटर झाले आहे.
वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या दरामुळे सर्वसामान्य सर्वसामान्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. पेट्रोल व डिझेलची दर वाढ झाल्यामुळे सर्व वस्तूंची दरवाढ होते.यामुळे दिवसेंदिवस सर्वसामान्यांच्या खिशाला आता झळ बसत आहे. वाढत्या कोरोनामुळे जनता त्रस्त झाली असून अशी पेट्रोल व डिझेलची दरवाढ झाल्यामुळे याचा सर्वसामन्यांना फटका बसत आहे.

Leave a Reply

Your