सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश अंबिके यांची कम्युनिटी डॉक्टरच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड…कम्युनिटी डॉक्टर, कम्युनिटी कार्यकर्ता राज्यस्तरीय कार्यकारिणी जाहीर

रोहित खर्गे
विभागीय संपादक

पिंपरी- दि २६ मे २०२१
आरोग्य, वैद्यकीय, दारिद्र्य निर्मुलन, कौशल्य विकास, युवक हक्क, डॉक्टर मित्र, कोरोना यौध्दा तसेच कम्युनिटी क्लीनिकची राज्यभर स्थापना करुन वैद्यकीय आरोग्य क्षेत्रात दर्जेदार काम करण्याचे उध्दिष्ठ ठेवून मोरया सामाजिक प्रतिष्ठाण व नेहरू युवा केंद्र यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या कम्युनिटी डॉक्टर, कम्युनिटी कार्यकर्ता या संस्थेची राज्यस्तरीय कार्यकारिणी जाहिर करण्यात आली.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गणेश अंबिके यांच्या अध्यक्षतेखाली आळंदी येथे सोमवारी (दि. 24 मे) झालेल्या बैठकीत कार्याध्यक्ष विरेश छाजेड यांनी पुढील तीन वर्षांच्या कार्यकालासाठी खालील प्रमाणे कार्यकारिणी जाहिर केली.
मोरया सामाजिक प्रतिष्ठाण व नेहरू युवा केंद्र यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या कम्युनिटी डॉक्टर, कम्युनिटी कार्यकर्ता या संकल्पनेतील कार्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गणेश अंबिके यांच्या मार्गदर्शनात कार्याध्यक्ष विरेश छाजेड यांच्या शिष्ट मंडळाने ठरविल्या प्रमाणे पुढील तीन वर्ष कालावधीसाठी कम्युनिटी डॉक्टर कम्युनिटी कार्यकर्ता राज्यस्तरीय कार्यकारिणी निश्चित करून जाहीर करण्यात आली आहे.

कम्युनिटी डॉक्टर, कम्युनिटी कार्यकर्ता राज्य कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्यक्ष डॉ. गणेश अंबिके, कार्याध्यक्ष डॉ आशिष चौहान, विरेश छाजेड, उपाध्यक्ष डॉ. विकास रत्नपारखी, संदिप भोसले, चैतन्य इंगळे, अर्जुन मेदनकर, उपकार्याध्यक्ष डॉ. सुधीर शिनगारे, डॉ. शरद जोशी, आरती विभुते, सेक्रेटरी धनवंत धिवर, उपसेक्रेटरी मेघना ठाकूर, खजिनदार राजेश डोंगरे, उपखजिनदार नितीन सोनवणे, मुख्य संघटक सविता धुमाळ, प्रसिद्धी प्रमुख अर्जुन मेदनकर पत्रकार, हनुमान खटिंग, उपप्रसिद्धी प्रमुख गुलामअली भालदार पत्रकार, मुख्य सल्लागार नेहरू युवा केंद्र (युथ आणि स्पोर्ट्स मंत्रालय भारत सरकार) यशवंत मानखेडकर, महेश डोंगरे, योगेश जाधव यांचा समावेश आहे.
संचालकपदी डॉ. नितीन बोरा, डॉ. सरोज अंबिके, अनिल झोपे, डॉ. विष्णु बावणे, किसन बावकर, प्रदीप सायकर, डॉ. गीता यादव, सुरज भोईर, सुनीता सगळगिळे, डॉ. संदीप निंभोरकर, निलेश अगरवाल, ओंकार हेर्लेकर, प्रवीण जावीर, डॉ. संजय वाडक, किरण देशमुख, उर्मिला जगताप, हेमराज थावानी, कौस्तुभ वर्तक, रतिका शर्मा, विक्रांत पवार, रवी कबाडे, महेश वंजारी, गणेश फड, रियाज सय्यद, दिपाली महाजन, निखील येवले, महेंद्र शेळके, आदित्य हरिहर, डॉ.योगेश पंडित, अध्यक्ष पुणे शहर डॉ.विनायक देंडगे, प्रसाद वाबळे यांची निवड करण्यात आली.
युवक अध्यक्षपदी मिहीर जाधव, उपाध्यक्ष प्रसाद पाटील, डॉ. ज्योती यादव, कार्याध्यक्ष डॉ. प्रीतम किर्वे, उपकार्याध्यक्ष माधव नरमगुडे, सचिन मेरूकर, सेक्रेटरी नितीन साळी, उपसेक्रेटरी विनोद वाघमारे, खजिनदार विशाल गुरव, उपखजिनदार वर्षा माने तसेच संचालक पदी किरण शिनगारे, ऋतुजा पवार, सुमाना चौधरी, सौरभ तापकीर, मनीष पवळे, संतोष चव्हाण, श्रद्धा खर्गे यांची निवड करण्यात आली आहे.
राज्य डॉक्टर्स सेल कार्यकारिणी अध्यक्ष पदी डॉ. चंद्रशेखर कोकाटे, उपाध्यक्ष डॉ. अंकिता भस्मे, डॉ सरोज अंबिके, सचिव डॉ. धनश्री भुजबळ यांची निवड झाली आहे. राज्य महिला कार्यकारिणी अध्यक्षपदी तृप्ती धनवटे (रामाणे), राज्य विद्यार्थी संघटना कार्यकारिणी अध्यक्षपदी सागर पुंडे यांची निवड करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *