अंजनाबाई दगडू खर्गे यांचे निधन…आपला आवाज न्यूज नेटवर्क चे पुणे विभागीय संपादक रोहित खर्गे यांना मातृशोक

आपला आवाज न्यूज नेटवर्क

निधन वार्ता
23/05/2021

अंजनाबाई दगडू खर्गे यांचे निधन

आपला आवाज न्यूज नेटवर्क चे पुणे विभागीय संपादक रोहित खर्गे यांना मातृशोक

तब्बल 19 दिवस कोरोनाशी झुंज देणा-या अंजनाबाई खर्गे वय वर्ष 70 यांचे रविवार दि.23 मे रोजी पहाटे 6.00 च्या सुमारास हृदयविकार च्या झटक्याने निधन झाले

आपला आवाज न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली
🙏🙏💐💐🙏🙏💐💐

Leave a Reply