घोडेगाव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यालय अधिक्षकपदी योगेश खंडारे यांची पदोन्नती…

  घोडेगाव : –
आंबेगाव ब्युरोचिफ
मोसीन काठेवाडी
         पाच जिल्ह्या अंतर्गत येणाऱ्या घोडेगाव ता. आंबेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील आदिवासी विकास निरीक्षक योगेश अंबादास खंडारे यांची पदोन्नती होऊन, कार्यालय अधिक्षक ( office superintendent ) म्हणून त्यांची निवड झाली आहे. या निवडी बद्दल प्रकल्प अधिकारी जागृती कुमरे मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या आहे. या निवडी बद्दल कार्यालयीन कर्मचारीनीं पुढील वाटचालीस शुभेच्छा देत सत्कार केला आहे. या प्रसंगी सहायक प्रकल्प अधिकारी नवनाथ भवारी , शरद काळे, राजेंद्र गाडेकर , माधव सुर्यवंशी , करे भाऊसाहेब ,जयश्री मांडवे, पिंपळे सर ,आबु काठेवाडी आदि उपस्थित होते

               या निवडीबद्दल युगप्रर्वतक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष गौतम खरात , पश्चिम आदिवासी भागातील , आदिवासी समाजाचे युवानेते मारुतीदादा केंगले तसेच जेष्ठ समाजसेविका जनाबाई उगले या मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून सत्कार केला.